Home / Initiatives
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सहयोगाने लैंगिक अत्याचाराविरोधात प्राथमिक प्रतिबंध कार्यक्रमाचे आयोजन व लैंगिक अत्याचार घडूच नये म्हणून 'Online Assessment Tool' च विजया रहाटकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
दरम्यान जागरूकता, प्राथमिक पातळीवर प्रतिबंध आणि दोषींना जलद शिक्षा या त्रिसूत्रीनेच बाल लैंगिक शोषण रोखता येईल असे विजया रहाटकर यांनी सांगितले.
यावेळी आयोजित परिसंवादात इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलोजी, बर्लिनचे डॉ क्लाउस बैअर, मानसोपचारतज्ञ डॉ हरीश शेट्टी, समान हक्क कार्यकर्ते हरीश अय्यर आणि मानसोपचारतज्ज्ञ आणि नट डॉ. मोहन आगाशे यांनी मार्गदर्शन केले.