| | | | | |

आमचा संपर्क क्रमांक

(०२२) २६५९२७०७

आमचा हेल्पलाइन क्रमांक

१५५२०९

Home / Initiatives

TRAINING WORKPLACES FOR TACKLING SEXUAL HARASSMENT AGAINST WOMEN AT AMARAVATI.


आज संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे "कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षण (प्रतिबंध, मनाई,निवारण व अंमलबजावणी) अधिनियम 2013 "च्या कार्यशाळेचे उदघाटन करताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा.विजया रहाटकर सोबत श्री.अभिजित बांगर-जिल्हाधिकारी अमरावती, श्री.दत्तात्रय मंडलिक- पोलिस आयुक्त अमरावती, किरण कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, श्री.रमेश मावस्कर-विभागीय उप-आयुक्त अमरावती, श्री.एम.डी.बोरखाडे-विभागीय उप-आयुक्त महिला व बालविकास, अँड.अर्चना गोंधळेकर, श्री.विशाल केडीया, डॉ.मंजुषा मोळवणे, सौ.नीता ठाकरे-सदस्य महिला आयोग व अन्य मान्यवर उपस्थित होते. 23 JUNE 2017


u-2
u-2
u-2

u-2
u-2