Home / Initiatives
आज 27 डिसेंबर रोजी युवा केंद्र, नवी मुम्बई येथे महाराष्ट्र राज्य महीला आयोग व यूएनएफपीए यांच्या संयुक्त विद्यमाने "कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2013" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. दरम्यान, मी महिला सम्बन्धित कायदे व नियम विषयी मार्गदर्शन केले. सोबत दोन्ही संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.