Home / Initiatives
महाराष्ट्र राज्य महिला आयोग व दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज २५.११.२०१६ रोजी १०:०० वाजता वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ कॉपरेटिव्ह मॅनेजमेन्ट,गणेश खिंड, पुणे येथे "राज्याच्या महिला केंद्री अर्थसंकल्पाच्या दिशेने स्थिती आणि उपाय " या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मी जेंडर बजेट विषयी महीला आयोगाची भूमिका मांडली. कार्यसोक्रमात मा.गिरीश बापट, मा.मेधा कुळकर्णी, मा. रवीजी भुसारी तसेच स्थानिक मान्यवर आणि विविध संस्थांच्या महीला प्रतिनिधि यांची विशेष उपस्थिती होती.